ऋतुराज माने जि.प शाळा कडेगांव तालुक्यात व केद्रांत प्रथम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): जि.प प्राथमिक शाळेचा तिसरीचा विद्यार्थी ऋतुराज योगेश माने (मासुर्णेकर) याने MTST  व  TSE या दोन्ही परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवून कडेगांव तालुक्यात व केद्रांत प्रथम क्रमांक मिळविला आहे.

या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  ऋतुराज यांना आई-वडील, वर्गशिक्षक दिपक मोहीते सर व शाळा मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
जाहिरात


ऋतुराज माने जि.प शाळा कडेगांव तालुक्यात व केद्रांत प्रथम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या हिंदु-मुस्लिम ऐक्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा : डॉ. विश्वजीत कदम

कडेगाव (सागर वायदंडे) : रमजान महिना हा इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो.  या महिन्यात मुस्लीम बांधव रोजा (उपवास)

Close