'बसव ब्रिगेड'ची शहर व तालुका कार्यकारणी जाहीर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : ‘बसव बिग्रेड’ च्या कडेगाव तालुका व शहर शाखेची कार्यकारणी काल जाहीर करण्यात आली.

बसव ब्रिगेड चे राज्य सचिव शरण श्री. अमित महाजन यांनी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या.

बसव ब्रिगेड च्या कडेगाव तालुका कार्यकारिणीचे अध्यक्षपदी शरण श्री. संदीप माळी तर सचिवपदी शरण श्री. प्रशांत विभूते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडेगाव तालुका युवा संघटन व संपर्क प्रमुख म्हणून पत्रकार शरण श्री. दिपक कोकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडेगांव शहर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शरण श्री. हर्षल वाघिरे तर कडेगांव शहर सचिवपदी उद्योजक शरण श्री. अधिक तडसरे यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लिंगयात समाज व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
जाहिरात

'बसव ब्रिगेड'ची शहर व तालुका कार्यकारणी जाहीर

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका व शहर शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

कडेगाव (सागर वायदंडे): 'बसव ब्रिगेड' या लिंगायत समाजाच्या संघटनेच्या कडेगाव तालुका व शहर शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी येथील महादेव

Close