श्रीमती आक्काताई पांडुरंग माळी यांचे निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : श्रीमती आक्काताई पांडुरंग माळी (वय ८७ ) यांचे दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्या शाहीर पांडुरंग प्रभू माळी यांचा पत्नी आणि पत्रकार सदानंद माळी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू, नातसून असा परीवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दि. ३० रोजी सकाळी  ९ वाजता माळी मळा, वांगी रोड, तडसर येथे होणार आहे.

श्रीमती आक्काताई पांडुरंग माळी यांचे निधन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

कोयनानगर (विजय लाड) : पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्र वगळता मुसळधार पडणाऱ्या पावसाने सगळीकडे उघडीप दिली आहे. गेल्या चार

Close