मुस्तफा सनदी ‘नरेंद्र मोदी विचारमंच’ च्या जिल्हा अध्यक्षपदी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (दिपक कोकणे): मुस्तफा सनदी यांची  ‘नरेंद्र मोदी विचारमंच’ च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंचचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री. वासुदेव शर्मा यांनी ही नियुक्ती जाहीर केल्याचे पत्र दिले आहे.

या निवडीबद्दल मुस्तफा सनदी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कडेगाव परीसरातील युवकांमध्ये लोकप्रिय असणारे सनदी यांचा जनसंपर्क मोठा आहे.

जाहिरात


 

मुस्तफा सनदी ‘नरेंद्र मोदी विचारमंच’ च्या जिल्हा अध्यक्षपदी

by दिपक कोकणे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लक्ष्मणराव किर्लोस्कर विदयामंदिर माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

पलूस : लवकरच 'लक्ष्मणराव किर्लोस्कर विदयामंदिर, पलुस' येथील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे व त्याची तयारी सुरु

Close