निधन वार्ता: निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : येथील निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे (वय ७७) यांचे आज लिंगैक्य झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राध्यापक शालिवान लोखंडे यांचे ते पिताश्री व ‘बसव ब्रिगेड’ चे सेक्रेटरी शरण प्रशांत विभूते यांचे ते काका आहेत.

‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ लोखंडे कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे.

निधन वार्ता: निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोयना धरणात ३५ टीएमसी पाणीसाठा

कोयनानगर (विजय लाड) : दमदार पावसासाठी अनुकूल असणाऱ्या नक्षत्राच्या आगमनामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला

Close