ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पलूसला काँग्रेसची आज बैठक0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पलूस तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्याची बैठक माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, महेंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ९ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

कृष्णा वेरळा सुतगिरणी मर्या. पलूस येथे होणारी आजची बैठक मुख्यत्वे बुर्ली, सावंतपूर, दुधोंडी, अंकलखाेप या गावांच्या मोर्चेबांधणी संबंधी असणार आहे.

संबंधित कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.जाहिरात


जाहिरात

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पलूसला काँग्रेसची आज बैठक

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई: संपादकीय

कृषीसंस्कृतीचा मूलाधार म्हणजे बैल आणि त्या बैलाच्या शेतीमधल्या अमर्याद योगदानाविषयी कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे ‘बैलपोळा’ किंवा ‘बेंदूर’. हरीतक्रांतीच्या लाटेवर स्वार

Close