गुरुपौर्णिमेनिम्मित कडेगावमधील प्रभाग १५ कडून आ. डॉ. पतंगराव कदम यांना शुभेच्छा 0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: गुरुपौर्णिमेनिम्मित आमदार डॉ. पतंगरावजी कदम यांना शुभेच्छा प्रदान करण्याचा कार्यक्रम आज सकाळी झाला.

कडेगाव येथील प्रभाग क्रमांक १५ चे मतदार, माजी सरपंच विजय शिंदे , विद्यमान नगरसेवक सागर सूर्यवंशी, निवृत्त प्राध्यापक एल. जी. यादव यांचा यामध्ये प्रमुख सहभाग होता. डॉ. कदम यांना विकासाच्या राजकारणाचे गुरू मानले जाते व अनेक युवानेते, फक्त स्थानिकच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील, त्यांना राजकारणातील गुरू मानतात.जाहिरात


जाहिरात

गुरुपौर्णिमेनिम्मित कडेगावमधील प्रभाग १५ कडून आ. डॉ. पतंगराव कदम यांना शुभेच्छा 

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘अभिजित कदम प्रबोधिनी’च्या बालम मुलाणी यांची सैन्यदलात निवड

कडेगाव: भारती विद्यापीठ अंतर्गत ‘अभिजीत कदम प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कडेगाव’ मधील बालम आब्बास मुलाणी ह्या उमेदवाराची नुकतीच भारतीय

Close