कडेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांचे निवेदन उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांना0 मिनिटे

Print Friendly

कडेगाव (दिपक कोकणे): ​ नगरपंचायत हद्दिमधील सर्व दारु दूकाने बंदी साठी कडेगाव मधील सर्व महिलांच्या सहीचे पत्र उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षक शेडगे यांना देण्यात आले आहे.

कडेगावमधील महिला, सर्व महिला नगरसेविका व युवानेते उदयकुमार देशमुख यांच्या संयुक्त प्रयत्नातून कडेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाची पुढची पायरी म्हणजे नगरसभेत मतदान. यासाठी आवश्यक सह्यांची मोहीम राबवून आज अखेर संबंधित विभागास निवेदन सादर करण्यात आले.जाहिरात


जाहिरात

Comments

comments

कडेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांचे निवेदन उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांना

by दिपक कोकणे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
गुरुपौर्णिमेनिम्मित कडेगावमधील प्रभाग १५ कडून आ. डॉ. पतंगराव कदम यांना शुभेच्छा 

कडेगाव: गुरुपौर्णिमेनिम्मित आमदार डॉ. पतंगरावजी कदम यांना शुभेच्छा प्रदान करण्याचा कार्यक्रम आज सकाळी झाला. कडेगाव येथील प्रभाग क्रमांक १५ चे

Close