आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कडेगांवमध्ये उद्या विविध कार्यक्रम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती  निमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.  उद्या सकाळी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द वक्ते मा. रामभाऊ सातपुते यांचं ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : चरीत्र व कार्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४ वाजता कडेगांवच्या मुख्य पेठेतून निघणार आहे.

सर्व नागरीकांनी जयंती निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आण्णा भाऊ साठे युवा मंच’च्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
जाहिरात

आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कडेगांवमध्ये उद्या विविध कार्यक्रम

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोयना धरणाचे दरवाजे उघडले !

कोयनानगर (विजय लाड) : पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने कोयना धरण सध्य स्थितीत 80 % भरले आहे. यामुळे वाढत जाणारी

Close