दारूबंदीचं “एक पाऊल पुढे…” : कडेगावात सह्यांच्या पडताळणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : सर्वपक्षीय एकजुटीतून कडेगावला दारूबंदी होत आहे. या दारूबंदी मोहिमेतला महत्वाचा टप्पा असणारी महिलांच्या सह्यांची पडताळणी सकाळपासून सुरु झाली आहे. महिला आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांचा अमाप उत्साह दिसून येत आहे.

यासंदर्भात खास रिक्षाच्या माध्यमातून महिलांना आवाहन करण्यात आले होते. सुमारे १६०० महिलांनी आपल्या सह्यांचं निवेदन शासनाला दिलंय.

या सह्यांची पडताळणी सध्या कडेगाव नगरपंचायत इथं सुरु आहे. कार्यकर्ते आपापल्या भागातील महिलांना सही पडताळणी प्रक्रियेसाठी मदत करत आहेत.

सायंकाळी पाचपर्यंत सह्यांच्या पडताळणीची मोहीम चालणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल.

 जाहिरात


 

दारूबंदीचं “एक पाऊल पुढे…” : कडेगावात सह्यांच्या पडताळणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मानसशास्त्रीय पद्धतीने वक्तृत्व वेगात शिकणे शक्य: डॉ. गोविंद धस्के

कडेगाव : वक्तृत्व ही आता केवळ 'कला' म्हणून शाळा-कॉलेजमधल्या स्पर्धेपुरती मर्यादित राहिली नाही तर कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल

Close