कडेगावच्या दत्त पेट्रोल पंपावर गोळीबार करून धाडसी चोरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : इथल्या नेर्ली फाट्यावरील श्री दत्त पेट्रोल पंपावर काल रात्री तिघा चोरट्यांनी गोळीबार करून धाडसी चोरी केली. चोरट्यांनी रोख चाळीस हजार आणि कर्मचाऱ्यांकडील दोन मोबाईल लंपास केल्याची नोंद पोलिसात आहे. काल रात्री दीडच्या सुमारास ही चोरी झाली. दरम्यान, सकाळी अडिशनल एसपी शशिकांत बोराटे, कडेगावचे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या.

कडेगावच्या दत्त पेट्रोल पंपावर गोळीबार करून धाडसी चोरी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येत्या रविवारी उदघाटन

कडेगाव: अत्याधुनिक सेवा देणारे कडेगाव परिसरातील पहिले हॉटेल 'हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह'चे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते

Close