गॅस कर्मचारी ग्राहकांकडून उकळत असलेल्या खंडणीला जबाबदार कोण?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी) : गॅस दरवाढ दर महिन्याला तीन ते चार रुपयांपर्यंत होत असते. अखेर आता सबसिडी बंद होणार आहे. असे जरी सरकारकडून जाहीर करण्यात आले असले तरी काहीही कारण न देता गॅस कर्मचारी जे पावती व्यतिरिक्त पैसे मागतात, ‘त्या’ दरवाढीला गेली अनेक वर्ष ग्राहक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. याला कारणीभूत आहेत गॅस पुरवठादार. त्यांचे घरगुती डिलीव्हरी करणाऱ्या लोकांकडून कधीच योग्य ती रक्कम घेतली जात नाही आणि जरी दिली तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने मागितली जाते.

पुढच्या वेळी गॅस वेळेत मिळावा याकरिता भितीपोटी ग्राहक याकडे कानाडोळा करतात.

खरी दाद मागणाऱ्यांनी कोणाकडे मागावी हा यक्षप्रश्न केविलवाण्या ग्राहकांकडून विचारला जात आहे.जाहिरात


 

गॅस कर्मचारी ग्राहकांकडून उकळत असलेल्या खंडणीला जबाबदार कोण?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वडुजच्या मोर्च्यासाठी सांगली जिल्ह्यातुन हजारो बांधव जाणार: आकाश सातपुते

कडेगाव : वडुज (ता.खटाव) येथे जनता क्रांती दलाच्यावतीने १६ अॉगस्टला रोजी " जवाब दो"  मोर्चा वडुज तहसिल कचेरीवर काढण्यात येणार

Close