‘लिबर्टी’च्या गणेशमूर्तीला श्रीजय देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव नगरीचा राजा लिबर्टी गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचा प्रारंभ लिबर्टी ग्रुपचे अध्यक्ष श्रीजय देशमुख (बापूराव) यांच्या हस्ते झाला.

कडेगावच्या गणेशोत्सवात लिबर्टीला मानाचे स्थान आहे. आकर्षक आणि काहीतरी सामाजिक संदेश देणारी मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य.

इथले प्रसिद्ध मूर्तिकार राजू दीक्षित ही मूर्ती बनवत असतात. लिबर्टीच्या मूर्तीला राज्यस्तरावर पुरस्कारही मिळाला आहे.

यावर्षीही आणखी एक नवा संदेश देणारी मूर्ती राजू दीक्षित यांच्या हातून साकारणार आहे. यावेळी लिबर्टीचे सर्व सदस्य उपस्थित होते.जाहिरात


 

‘लिबर्टी’च्या गणेशमूर्तीला श्रीजय देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
गॅस कर्मचारी ग्राहकांकडून उकळत असलेल्या खंडणीला जबाबदार कोण?

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी) : गॅस दरवाढ दर महिन्याला तीन ते चार रुपयांपर्यंत होत असते. अखेर आता सबसिडी बंद होणार आहे.

Close