डॉ. विश्वजीत कदम यांच्या आजी श्रीमती स्नेहलता शिंदे यांचे निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या सुविद्य पत्नी सौ. विजयमाला कदम यांच्या मातोश्री आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत तथा बाळासाहेब कदम यांच्या आजी श्रीमती स्नेहलता शरदराव शिंदे यांचे निधन झाले.

अंत्यविधी शनिवार  दि. १२ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी २ वाजता वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे होणार आहे.

 जाहिरात


 

डॉ. विश्वजीत कदम यांच्या आजी श्रीमती स्नेहलता शिंदे यांचे निधन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘लिबर्टी’च्या गणेशमूर्तीला श्रीजय देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ

कडेगाव : कडेगाव नगरीचा राजा लिबर्टी गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचा प्रारंभ लिबर्टी ग्रुपचे अध्यक्ष श्रीजय देशमुख (बापूराव) यांच्या हस्ते झाला. कडेगावच्या

Close