दारूबंदीसाठी कडेगावमध्ये कडकडीत बंद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगावमध्ये संपूर्ण दारूबंदी करावी, यासाठी नागरिकांनी पुकारलेल्या बंदला कडेगावकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्यान महिलांचा मोर्चा काढता आला नाही. महिलांच्या सह्यांची पडताळणी होवूनही प्रशासनानं अद्याप मतदानाबाबत निर्णय जाहीर केला नाही.

या संदर्भात नागरिकांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. या बैठकीत शनिवारी बंद पळून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तहसीलदाराना निवेदनही देण्यात आले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. बंदला मात्र नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.जाहिरातदारूबंदीसाठी कडेगावमध्ये कडकडीत बंद

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव पोलिसांनी राबवलं स्वच्छता अभियान

कडेगाव : प्रशासकीय सेवकांनी आपल्या कार्यालयाची आणि आवारातील स्वच्छतेची स्वतःच दक्षता घेतली तर जनतेसमोर एक आदर्श निर्माण होऊ शकतो, याचा

Close