तालुका इंग्लिश भाषा स्पर्धेत कडेगावच्या उर्दू शाळेचे यश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय इंग्लिश ल्यान्ग्वेज कॉम्पिटीशन मध्ये कौतुकास्पद यश मिळवले.

सर्व शिक्षा अभियान गट साधन केंद्र कडेगाव तर्फे आयोजित या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे:

  • अशपाक इलियास सिद्दिकी
  • सईद शमनून काझी
  • रिजा कमरुद्दीन पटेल
  • साजिदा अशपाक पठाण
  • मिसबा रहिम पटेल

वरील सर्व विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिकत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.जाहिरात


 

तालुका इंग्लिश भाषा स्पर्धेत कडेगावच्या उर्दू शाळेचे यश

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये गणेशोत्सवानिमित्त बाजार जागेत बदल

कडेगाव: सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती नेणे व पर्यायी खरेदी यामुळे होणारी मुख्य पेठेतील गर्दी व संभाव्य समस्या टाळण्यासाठी दर शुक्रवारी

Close