कडेगावमध्ये डोले उभारणीस सुरवात: शतकाहून जुनी मोहरमची ऐतिहासिक परंपरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: काल बकरी ईदच्या दिवशी सालाबादप्रमाणे डोले बांधणीचा मानकरी मंडळींच्या हस्ते नारळ वाढवून आरंभ करण्यात आला.

एका शतकाहून जुन्या कडेगावच्या  डोल्याना पाहण्यासाठी देशातून व परदेशातून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक व नागरीक येतात.

बकरी ईदच्या दिवशी गावातील प्रमुख डोल्याचे नारळ फुटतात व दुसऱ्या दिवसापासून बांधणीस औपचारिक सुरवात होते.

 


जाहिरात


 

कडेगावमध्ये डोले उभारणीस सुरवात: शतकाहून जुनी मोहरमची ऐतिहासिक परंपरा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लातूरच्या लिंगायत महामोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थिती

लातूर: लिंगायत महामोर्च्यास प्रचंड मोठ्या संख्येत लिंगायत धर्मीय एकत्रित आले असून लातूर शहर गाड्या व लोकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे.

Close