सिनेअभिनेत्री विणीता साेनवणे व अभिनेता अभिजीत साेनवणे यांची सदिच्छा भेट0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील आदर्श ग्रुप हनुमान गणेश मंडळ व श्रीराम गणेश मंडळ येथे सिनेअभिनेत्री विणीता साेनवणे व अभिनेता अभिजीत साेनवणे यांची सदिच्छा भेट दिली.

गणपती मंडळांना भेट देण्यासाठी कडेगावचे विख्यात मल्ल व कुस्ती तज्ञ पैलवान संदीप रास्कर यांच्या प्रयत्नाने या सदिच्छा भेटीचे आयोजन झाले.

आदर्श ग्रुपच्या संस्थापकांनी, तसेच कार्यकर्त्यांनी आणि श्रीराम गणेश मंडळाच्या आकाश धर्मे, अमित धर्मे, व अभिजित वांगीकर आदिंनी पाहुण्यांचे स्वागत केले. कडेगावमध्ये सिनेकलाकारांना सदिच्छा भेटीस बोलावण्याची जुनी परंपरा आहे यात यावेळी आदर्श ग्रुप व श्रीराम गणेश मंडळाने बाजी मारली. उत्सव संपेपर्यंत आणखी सिनेकलाकार येणार असल्याचे कळते.

दोन्ही मंडळानी संदीप रास्कर यांचे आभार मानले.

 जाहिरात


 

सिनेअभिनेत्री विणीता साेनवणे व अभिनेता अभिजीत साेनवणे यांची सदिच्छा भेट

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तलाठ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात यावा: आकाश सातपुते  

कडेगाव: बहुजन क्रांती दलाच्यावतीने कडेगांव तालुक्यात संप करून तलाठ्यांनी सामान्य जनतेला वेठीस धरून त्रास दिला आहे. याबाबत त्यांचा एक दिवसाचा

Close