लातूरच्या लिंगायत महामोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थिती0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

लातूर: लिंगायत महामोर्च्यास प्रचंड मोठ्या संख्येत लिंगायत धर्मीय एकत्रित आले असून लातूर शहर गाड्या व लोकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे.

स्वतंत्र संवैधानिक आणि घटनात्मक अल्पसंख्याक दर्जा या दोन प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, व आंध्रप्रदेश येथील लिंगायत बांधव लातूर मध्ये उपस्थित होत आहेत.

बिदर आणि बेळगाव येथील भव्य मोर्च्यामधून वरील मागण्या मांडण्यात आल्या आहेत. लातूर लिंगायत एकीकरण समिती  व बसव ब्रिगेड व इतर लिंगायत धर्मीय संघटना यांनी एकत्रितपणे या मोर्च्याचे आयोजन केले आहे.

 


जाहिरात


 

 

लातूरच्या लिंगायत महामोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थिती

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सिनेअभिनेत्री विणीता साेनवणे व अभिनेता अभिजीत साेनवणे यांची सदिच्छा भेट

कडेगाव: येथील आदर्श ग्रुप हनुमान गणेश मंडळ व श्रीराम गणेश मंडळ येथे सिनेअभिनेत्री विणीता साेनवणे व अभिनेता अभिजीत साेनवणे यांची सदिच्छा

Close