राजेंद्र गणपती हासबे यांचे निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील राजेंद्र गणपती हासबे (मोरे) वय ३५, यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.

अनेक समाजिक कामामध्ये त्यांचा सहभाग होता व बुधवार पेठ येथील अनेक सार्वजनिक मंडळाचे ते सदस्य होते.

रक्षा विसर्जन रविवारी सकाळी १० वाजता आहे.

राजेंद्र गणपती हासबे यांचे निधन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘लिबर्टी’ गणेश मंडळाचा सामाजिक सुधारणेचा गणेशोत्सव संकल्प

कडेगाव: ऐतिहासिक 'लिबर्टी' गणेश मंडळाने नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर न देता यावर्षी सामाजिक सुधारणांच्या पुरस्काराच्या माध्यमातून मंडळाची कार्यवाही पार पडली

Close