वृक्षमित्र धों म मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

देवराष्ट्रे: येथील सागरेश्वर अभयारण्याच्या रम्य परीसरात एका नैसर्गिक आणि ग्रामीण साहित्य सोहळ्यामध्ये आज वृक्षमित्र धों म मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार सुतार यांना देण्यात आला.

मोहिते अण्णा स्वतःसोबत नेहमी शिदोरी घेऊन जात म्हणून हा सोहळा दरवर्षी ‘आपली शिदोरी- आपले संमेलन’ या नावाखाली धों. म. यांनी स्थापन केलेल्या सागरेश्वर अभयारण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुराज मेटकरी  तर धों म मोहिते यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ समाजसेवक सु धो मोहिते स्वागत यांनी केले.

या प्रसंगी धर्मेंद पवार,  बी टी महींद, प्रा. बाबुराव कणसे यांनी मनोगत व्यक्त केले.  दतात्रय सपकाळ  यांनी पुरस्कारासोबत दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन केले.जाहिरात

वृक्षमित्र धों म मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यशवंतरावांच्या जन्मभूमीतच माणुसकीचे धिंडवडे !

कडेगाव : ज्यांनी सहकाराचा पाया भक्कम करून ख-या अर्थानं गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत सत्ता पोहोचवली, त्या आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीतच माणुसकीचे

Close