वा रे पठठ्यांनो !!! कडेगावच्या कुस्तीपटूंचं दैदीप्यमान यश !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कुस्तीची दैदीप्यमान परंपरा असलेल्या कडेगावमधल्या नव्या पिढीतील पैलवानांनी आजही यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय ग्रीको रोमन व ज्युदो कुस्तीमध्ये शंभर किलो वजन गटात वाजीद रशीद पटेल यानं प्रथम क्रमांक, फ्री स्टाईल कुस्तीत ओंकार प्रताप शिंदे यानं द्वितीय क्रमांक, फ्री स्टाईल व ज्युदो कुस्तीत भारत संजय पवार यानं प्रथम क्रमांक तर ग्रीको रोमन व ज्युदो कुस्तीमध्ये आफताब मुस्तफा पटेल यानं द्वितीय क्रमांक पटकावला. या पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी पैलवानांना कुंडलच्या क्रांती तालीमचे वस्ताद सुनील मोहीते यांनी मार्गदर्शन केलं. या यशाबद्दल त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वा रे पठठ्यांनो !!! कडेगावच्या कुस्तीपटूंचं दैदीप्यमान यश !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
गौरी लंकेश यांच्या हत्येचा कडेगावमध्ये बसव ब्रिगेड तर्फे निषेध

कडेगाव: बसव ब्रिगेडच्या कडेगाव तालुका व शहर शाखेतर्फे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली व तहसीलदार

Close