‘ब्रह्मायुर्वेद’ चा आज तिसरा वर्धापन दिन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’, या उद्देशाने सुरू केलेले   येथील ‘ब्रह्मायुर्वेद पंचकर्म क्लिनिक’ आज तीन यशस्वी वर्षे पूर्ण करीत असून या निमित्त पूजेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  ‘ब्रह्मायुर्वेद’चे  संस्थापक व प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. मंगेश दास यांनी दिली.

तडसर रोडवरील क्लिनिक मध्ये होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमास क्लिनिक तर्फे सर्वाना निमंत्रण देण्यात आले आहे.

पूजेचा कार्यक्रम दुपारी ४ वाजल्यापासून संध्याकाळी ७ पर्यंत असेल.

‘ब्रह्मायुर्वेद’आपल्या परंपरेप्रमाणे सतत कडेगाव व परीसरातील रुग्णांसाठी उच्च दर्जाची आयुर्वेद व पंचकर्म  सेवा पुरवत राहील, असे डॉ. दास यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

 

‘ब्रह्मायुर्वेद’ चा आज तिसरा वर्धापन दिन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वा रे पठठ्यांनो !!! कडेगावच्या कुस्तीपटूंचं दैदीप्यमान यश !

कडेगाव : कुस्तीची दैदीप्यमान परंपरा असलेल्या कडेगावमधल्या नव्या पिढीतील पैलवानांनी आजही यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय ग्रीको

Close