जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगावमध्ये खाऊ वाटप0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: डॉ. जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक आणि कडेगाव येथे सामाजिक क्षेत्रात एक नवा युथ आयकॉन म्हणुन प्रसिद्ध झालेले आकाश धर्मे यांनी ह. भ. प. गणेश माहराज डांगे यांचे शिष्य व वारकरी संप्रदायातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.

अलीकडेच आकाशने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्सबाजी व उधळपट्टी करणाऱ्या पार्ट्या वगळून कडेगावमधील अत्यंत गरीब लोकांना एकवेळचे जेवण देवून नवा पायंडा निर्माण केला होता.

याप्रसंगी स्वप्निल गायकवाड, ऋषीकेश जाधव व मित्र परिवार, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

 

जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगावमध्ये खाऊ वाटप

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘ब्रह्मायुर्वेद’ चा आज तिसरा वर्धापन दिन

कडेगाव: 'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा', या उद्देशाने सुरू केलेले   येथील 'ब्रह्मायुर्वेद पंचकर्म क्लिनिक' आज तीन यशस्वी वर्षे पूर्ण करीत असून या

Close