धुला धुला !!! कडेगावच्या डोल्यांची बांधणी पूर्णत्वाकडे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील जगप्रसिद्ध डोले म्हणजेच गगनचुंबी ताबुतच्या भेटीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर डोले चढवण्याचे काम सर्वत्र सुरु होते. यामध्ये लहान मुलांचा अत्यंत उत्साही सहभाग दिसत आहे. 

संध्याकाळपासून खत्तल रात्रीचे विधी व प्रार्थना सुरु असून मोठ्या प्रमाणत भाविक ताबुतांच्या ठिकाणी जाऊन उद घालून मलिदा अर्पण करत आहेत. 

धुला धुला !!! कडेगावच्या डोल्यांची बांधणी पूर्णत्वाकडे

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगावमध्ये खाऊ वाटप

कडेगाव: डॉ. जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक आणि कडेगाव येथे सामाजिक क्षेत्रात एक नवा युथ आयकॉन म्हणुन प्रसिद्ध झालेले

Close