भारनियमनाने कडेगावकर त्रस्त; नवीन वेळापत्रक0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: टिकेची झोड उठल्यानंतर भलेही मोठ्या शहरातील वीज कपात रद्द करण्यात आली असली तरी निम-शहरी व ग्रामीण भागातील वीज कपात सुरु राहणार आहे.

विजेच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे कडेगाव मधील बहुतेक जनता त्रस्त झाली आहे.  नवीन वीजकपात वेळापत्रक खालील प्रमाणे:

सोमवार ते गुरुवार: सकाळी ७ ते ९:३० व दुपारी २:४५ ते ५

शुक्रवार ते रविवार : सकाळी ९:३० ते ११: ४५ व दुपारी ३: ३० ते ६

आधीच बाजारातील मंदी त्यातून आता ऐन सणासुदीच्या काळात वीज कपात यामुळे स्थानिक व्यापारी व उद्योजक यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण आहे.

कडेगाव हे शहर असल्याने इथे वीज कपात असू नये यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी सर्वत्र होत आहे.


भारनियमनाने कडेगावकर त्रस्त; नवीन वेळापत्रक

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शिवसेना पलूस तालुका प्रमुखपदी प्रशांत लेंगरे

पलूस: अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तालुका प्रमुखपदाच्या खुर्चीवर आज प्रशांत लेंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेना कार्यालाकडून पदाधिकारी नियुक्तीची

Close