लोड शेडींग विरोधात सेनेचे सांगली येथे आंदोलन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली:  सततच्या लोड शेडींग ने त्रस्त जनतेची बाजू मांडण्याचा मान पुन्हा एकदा सत्तेत असणाऱ्या भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने घेतला आहे.  लोडशेडिंग विरोधात सांगली येथे प्रखर आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख संजयबापु विभुते व आनंदरावबापु पवार, शंभूराजभाऊ काटकर, विशालभाऊ राजपूत, जितेंद्र साहेब शहा, सुभाषबापु मोहिते, महादेवभाऊ मगदुम, महेंद्रभाऊ चंडाळे, मयुरदादा घोडके, प्रशांतदादा लेंगरे, धनाजी कोळपे व हजारो संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक  उपस्थित होते.

या आंदोलनानंतर ग्रामीण भागातील विजकपातीविषयी सरकार काय निर्णय घेते याविषयी जनतेची उत्सुकता वाढली आहे.

लोड शेडींग विरोधात सेनेचे सांगली येथे आंदोलन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शुभम सातपुते यांची ‘हर मॅजेस्टी’ च्या गायन दौऱ्यासाठी निवड

कडेगाव: लता मंगेशकर यांना वाहिलेल्या व भारतभर ८८ ठिकाणी सादर होणाऱ्या 'हर मॅजेस्टी' या कार्यक्रमासाठी चिंचणी येथील शुभम सातपुते यांची

Close