अश्विनी वेताळ मानवाधिकार संघटनेच्या महिला सुरक्षा विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : HUMAN RIGHTS COUNCIL OF INDIA च्या  महिला सुरक्षा विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी सौ. आश्विनी वेताळ व कराड तालुका अध्यक्ष पदी दिलीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या संस्थेच्या  माध्यमातून जनसामान्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. तसेच समाजातील पिडीत महिला, पुरुष , बालकामगार, जेष्ठ नागरिक, पोलीस कर्मचारी, कामगार, मजूर इत्यादी गरजू लोकांच्या सामाजिक शासकिय अडी-अडचणी सोडवण्यात येतात.

HUMAN RIGHTS COUNCIL OF INDIA हे संपूर्ण जिल्हाभरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे व तसेच याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ. आश्विनी वेताळ व दिलीप जाधव यांनी केले.


6 thoughts on “अश्विनी वेताळ मानवाधिकार संघटनेच्या महिला सुरक्षा विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी

Comments are closed.

अश्विनी वेताळ मानवाधिकार संघटनेच्या महिला सुरक्षा विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
6
Read previous post:
डोल्याच्या मानकरी व खांदेकरी यांच्यासाठी ‘खिचड्याचे’ सांगता भोजन

कडेगाव: येथील पाटील यांच्या डोल्याच्या मानकरी व खांदेकरी यांच्यासाठीचे 'खिचड्याचे' सांगता भोजन काल रात्री संपन्न झाले. एका शतकापेक्षा जास्त काळापासून

Close