कडेगावच्या ऐतिहासिक म. गा. विद्यालयामध्ये उद्या (२० ऑक्टो.) माजी विद्यार्थी स्नेहमेळावा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव:  इथल्या ऐतिहासिक महात्मा गांधी  विद्यालय व श्रीरंग नामदेव कदम जुनियर कॉलेजमध्ये उद्या (२० ऑक्टो.) रोजी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांना घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन, शाळेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता सुरु होणाऱ्या या मेळाव्यास वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे व शाळा विकासासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा, शाळा व्यवस्थापन व शिक्षकांनी व्यक्त केली आहे.कडेगावच्या ऐतिहासिक म. गा. विद्यालयामध्ये उद्या (२० ऑक्टो.) माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मूळ व्यथा अजूनही दुर्लक्षित; नव्या वेतन आयोगाची मागणी योग्यच !

कडेगाव: महाराष्ट्राच्या विकासाची रक्तवाहिनी समजली जाणारी एस. टी. सध्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीत पुकारलेल्या संपामुळे चर्चेत आहे. या संदर्भात सरकार कडून अजूनही

Close