न्यू सेकंडरी स्कूल, नेर्लीमध्ये “विद्यार्थी दिन” उत्साहात साजरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नेर्ली : शासन निर्णयानुसार ७ नोव्हेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेशदिनानिमित्त यावर्षीपासून शासनाने विद्यार्थी दीन साजरा करण्याचे परिपत्रक काढले आहे

सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व यशवंतराव मोहिते यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचार्य बोडरे सर व डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष चेतन सावंत यांच्या हस्ते झाले.

तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चेतन सावंत यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक क्रांती” या विषयावर व्याख्यान झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बोडरे सर, चिटणीस सर, मांडके सर, गुजरे सर, इतर शिक्षक वर्ग उपस्थित होता.

तसेच ग्रंथालयाचे सदस्य हितेश लोंढे, श्रीकांत लोंढे, गूनिवंत कांबळे, अनिल कांबळे, अमोल कांबळे, दत्तात्रय क्षीरसागर, मोईज मोमीन, इम्रान दिवाण,अतुल साळुंखे, किरण सोहनी, अशोक लोंढे, सूरज लोंढे हे सदस्य उपस्थित होते.

न्यू सेकंडरी स्कूल, नेर्लीमध्ये “विद्यार्थी दिन” उत्साहात साजरा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कॉ. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन: पुरोगामी चळवळीचा बहुजन शिक्षण वाचवण्याचा निर्धार

पलूस: पुरोगामी शिक्षक संघटनेचे संस्थापक कॉ. पी.डी. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन 'पुरोगामी' या स्मृतिविशेषांकाचे प्रकाशन करुन व 'बहुजनांचे शिक्षण

Close