कोतवडे ग्रामपंचायत कार्यकारणीची निवड; नवीन कार्यकारणीने कार्यभार स्वीकारला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोतवडे:  ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतरही कार्यकाल काही दिवस असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेली नव्हती. आज कोतवडे ग्रामपंचायतीसाठी उपसरपंच निवडण्यात आले आणि सर्व सदस्यांच्या कार्यकारणीने अधिकृतपणे काम सुरु केले.

सकाळी कोतवडे सरपंच मा. श्री. संदीप (संभाजी) पोपटराव यादव यांच्या  अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री. चौगुले साहेब यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. यामध्ये  मा. श्री प्रदीप (अजय) भानुदास साळुंखे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

याप्रसंगी  विद्यमान सात सदस्य व माजी  सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य उपस्थित होते.

समस्त ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी निवडीनंतर जल्लोष केला व गुलाल उधळला.


कोतवडे ग्रामपंचायत कार्यकारणीची निवड; नवीन कार्यकारणीने कार्यभार स्वीकारला

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यंदाचा वसुंधरा रत्न पुरस्कार राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांना

लातूर: अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय वसुंधरा पुरस्कार नुकताच दिल्ली येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते

Close