यंदाचा वसुंधरा रत्न पुरस्कार राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांना0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

लातूर: अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय वसुंधरा पुरस्कार नुकताच दिल्ली येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलन आणि लिंगायत धर्मास घटनात्मक अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी  अविरत झटणारे अहमदपूरकर महाराज हे महाराष्ट्र व कर्नाटकातील लिंगायत धर्मियांना पूजनीय आहेत.

१०२ वयाचे महाराज अजूनही तरुणाच्या उर्जेप्रमाणे चळवळीमध्ये भाग घेऊन लिंगायत धर्मासाठी झटत आहेत.

वसुंधरा रत्न पुरस्कार दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या समारंभात प्रदान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्याबद्दल जागतिक लिंगायत समुदायाकडून महाराजांचे नम्रतापूर्वक अभिनंदन केले जात आहे.


 

यंदाचा वसुंधरा रत्न पुरस्कार राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांना

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यावर्षीच्या संविधान रत्न पुरस्काराचे मानकरी डॉ. विश्वजीत कदम, उद्या पुणे इथे समारंभ

कडेगाव: युवक कॉंग्रेसची प्रदेशाध्यक्ष या नात्याने धुरा सांभाळणारे व जागतिक पातळीवरील विख्यात भारती विद्यापीठाचे कार्यवाह असणारे डॉ. विश्वजीत कदम यांना

Close