राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघातर्फे एस टी सुविधाविषयी निवेदन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघातर्फे काल कडेगाव  जि. सांगली येथे बसस्थानक नियंत्रकाना एस टी सेवेमध्ये सुधारणा होण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.

प्रवाशांच्या गर्दीवर आधारित बसफेऱ्या वाढवणे, महिला प्रवाश्यांच्या तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवाश्यांच्या सोयीसाठी सेवांमध्ये आवश्यक ते सुधार करणे, अश्या स्वरूपाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी सौ. अश्विनी वेताळ पाटील, करूणा पानस्कर, दत्ताभाऊ नलवडे, मुनीर सुलताने, दिपक कोकणे, आकाश सातपूते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

याच आशयाचे निवेदन पोलिस ठाणे, तहसीलदार व एस. टी. आगार, विटा यांनाही देण्यात आले आहे व संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येवर त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


 

One thought on “राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघातर्फे एस टी सुविधाविषयी निवेदन

Comments are closed.

राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघातर्फे एस टी सुविधाविषयी निवेदन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
…आणि देव भूमीत आमचे पदार्पण झाले !

नाताळ नंतरच्या सकाळी आम्ही देवभुमीत पदार्पण केले.......होय, बरोबर वाचलेत, 'देवभूमीच' ! मी केरळ या आपल्या सांगली-सातारा जिल्ह्याच्या आकाराच्या परंतु अत्यंत

Close