पलूसमध्ये पंचवीस हजार सभासद करण्याचा सेनेचा निर्धार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस:  हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पलूस तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.

या प्रसंगी पंचवीस हजार सभासद करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमाचे  पुजन तसेच फलक उदघाटन करण्यात आले.

यासोबतच मतीमंद व अंध मुलांना  खाऊ वाटण्यात येत आहे.

मुख्य कार्यक्रम प्रसंगी शकील भैय्या सय्यद, जयवंत बापु डाळे, रमेशभाऊ वाघमारे, मा. तालुकाप्रमुख, सागरदादा शिंदे, प्रशांत लेंगरे तालुकाप्रमुख, अक्षय होनकळसे, श्रीधर पोवार जगदीश पवार, पै. श्रीकांत लेंगरे, शरद गायकवाड, गणेश माने, महेश शिंदे, हरीष वडार, कमलेश संकपाळ, राजु वावरे व शिवसैनिक उपस्थित होते.

पलूसमध्ये पंचवीस हजार सभासद करण्याचा सेनेचा निर्धार

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तडसर ग्रामस्थांच्या गायरान वाचवण्याच्या लढाईचा सोक्षमोक्ष आता हायकोर्टात

तडसर: शासकीय आदेशानुसार आवश्यक गायरान क्षेत्र गावाच्या विकासकामासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तडसर ग्रामस्थांनी 'वांग'च्या पुनर्वसनास विरोध केला व धरणे आंदोलन केले.

Close