कडेगाव-पलूस तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी आनंदराव ढाणे यांची नियुक्ती0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: कडेगाव-पलूस तालुक्यातील सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्ते आनंदराव ढाणे यांची कडेगांव-पलूस तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर त्यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुख असा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

या निवडीबद्दल झाली त्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते  डॉ. जितेश भैय्या कदम, अध्यक्ष युवक काँग्रेस सांगली जिल्हा,  मा. इंद्रजीत साळुंखे,  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक सुरेशचंद्र थोरात (चेअरमन) यांनी ढाणे यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी कॉंग्रेस पक्षाचे तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कडेगाव-पलूस तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी आनंदराव ढाणे यांची नियुक्ती

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावचा आठवडी बाजार होऊ लागला आहे शिस्तबद्ध…!!!

कडेगाव: दर शुक्रवारी कडेगावचा पारंपारीक आठवडी बाजार भरतो. वाढती लोकसंख्या आणि बेशिस्त शहरीकरणाच्या  प्रभावामुळे अलीकडे बाजारामधून फिरणे फारच आव्हानात्मक होऊन

Close