तडसर येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

तडसर: येथे संत रोहिदास यांची जयंती अत्यंत उत्साहात पार पडली. जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते हे अध्यक्ष स्थानी होते.

प्रमुख उपस्थिती सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कडेगांवचे  सतिश रामुगडे व चिंचणी वांगी पोलीस ठाणेचे सतिश झेंडे यांची होती.

या प्रसंगी आकाश सातपुते, सतिश रामुगडे, सतिश झेंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्रीकांत होलमुखे यांनी आभार मानले.

जयंती साजरी करण्यासाठी गणेश वाघमारे, अजित वायदंडे, अक्षय होलमुखे, गणेश बागडे, कौस्तुभ शेजाळे, कुंडलीक होलमुखे, सुर्यकांत होलमुखे, ओंकार होलमुखे आदी उपस्थित होते.

तडसर येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव-पलूस तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी आनंदराव ढाणे यांची नियुक्ती

पलूस: कडेगाव-पलूस तालुक्यातील सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्ते आनंदराव ढाणे यांची कडेगांव-पलूस तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर

Close