शेळकवाब इथं शिवजयंती उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती  भिमशक्ती युवा मित्र मंडळ व धम्मदिप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कडेगाव/ शेळकबाव यांच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहार येथे साजरी करण्यात आली. शेळकबावच्या  कर्तव्य दक्ष सरपंच सौ निर्मला दाभोळे यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच, दिपप्रज्वलन युवा नेते मा सचिन (भाऊ) कदम व श्रीफळ उपसरपंच मा सुनिल कदम यांनी अर्पण केला. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते मा हणमंत दाभोळे (काका), धम्मदिप संस्थेचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य संकेत कांबळे, अमोल गुरव, प्रकाश घाडगे, अजय कांबळे, नारायण खरात, सुरज खरात, मनोहर खरात, नितीन खरात, आकाश खरात, सौ सुनंदा घाडगे, सौ सुनिता कांबळे, सौ अश्विनी कांबळे यांची प्रमुख उपस्थिति होती.

शेळकवाब इथं शिवजयंती उत्साहात साजरी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भारतातलं मध्यमवर्गाच राजकारण पुन्हा एकदा रिंगणात ?

काही वर्षापूर्वी मेणबत्त्या घेऊन आणि गिटारी घेऊन क्रांतिकारी उर्जा म्हणजे शहरी मध्यमवर्गाची मक्तेदारी असल्यासारखे रंजक एकतर्फी चित्र मिडिया आणि हौशी

Close