नेर्ली येथे २२ फेब्रुवारी रोजी स्वरांजली व पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नेर्ली: कालकथित भास्कर पूनाप्पा लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त नेर्ली येथे स्वरांजली व पुरस्कार प्रदान सोहळा उद्या दि.२२ रोजी सायं. ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे, असे कार्यक्रमाचे आयोजक चेतन सावंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने वाचन चळवळीचे पुरस्कर्ते मा. सुनिल चव्हाण सर व प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. डॉ. शरद गायकवाड सर उपस्थित राहणार आहेत.

नेर्ली येथे २२ फेब्रुवारी रोजी स्वरांजली व पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शेळकवाब इथं शिवजयंती उत्साहात साजरी

कडेगाव: राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती  भिमशक्ती युवा मित्र मंडळ व धम्मदिप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कडेगाव/ शेळकबाव

Close