साहेबांना आज कराडमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रद्धांजली0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कराड:  स्व. आ. डॉ. पतंगरावजी कदम (साहेब) यांना कराड व पाटण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे श्रध्दाजंली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन आज कराड येथे करण्यात आले आहे.

 दु. ४ वाजल्यापासून कराड येथील  यशवंतराव चव्हाण सभागृह (टाउन हाॅल) येथे ही शोकसभा होत आहे.

कराड व पाटण तालुक्यातील सर्वपक्षातील कार्यकर्ते साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थितआहेत.

साहेबांना आज कराडमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रद्धांजली

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘सेल्फहूड’ तर्फे उन्हाळी सुट्टीत भाषण शिकण्याची सुवर्णसंधी

कडेगाव: सर्वांगीण पद्धतीने मानव विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सेवा पुरवणाऱ्या 'सेल्फहूड' या संशोधन-प्रशिक्षण संस्थेतर्फे भाषण प्रशिक्षणाचा विशेष उन्हाळी वर्ग येत्या

Close