मानवाधिकाराचे पुरस्कर्ते प्रसिद्ध मा. न्या. राजिंदर सचर यांचे निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

दिल्ली:  येथील हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सचर यांचे आज दिल्ली स्थित फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दुपारी १२ च्या सुमारास निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी वृत्तसेवांना कळवले.

गेले दोन आठवडे ते इस्पितळामध्ये दाखल होते.

कॉंग्रेस सरकारने स्थापन केलेल्या क्रांतिकारी सूचना देणाऱ्या ‘सचर कमिटी’ चे ते अध्यक्ष होते. या कमिटीने भारतातील मुस्लिमांच्या शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकणारा व धोरणात्मक बदल सुचवणारा अहवाल सादर केला होता. हा अहवाल भारतातील मुस्लिमांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत माहितीपूर्ण व धोरणाला दिशा दाखवणारा समजला जातो.

१९८५ मध्ये निवृत्त झाल्यापासून ते ‘पीपल्स युनियन फॉर सिविल लिबर्टीज’ या गटाशी संबंधित होते.

छाया सौजन्य:www.indiatvnews.com

मानवाधिकाराचे पुरस्कर्ते प्रसिद्ध मा. न्या. राजिंदर सचर यांचे निधन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तडसरमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते अनेक विकासकामांचा शुभारंभ

तडसर:  कडेगांव तालुक्यातील तडसर या विकासोन्मुख गावात युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्या हस्ते तब्बल ८५ लाखांच्या

Close