‘स्वाभिमानी’च्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी शिवणीचे राजेंद्र माने0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

शिवणी: इस्लामपुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यानी कडेगाव तालुका अध्यक्षपदी शिवणीचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी राजेंद्र (बाबा) माने यांची निवड केली.

राजेंद्र माने अगदी तरुण वयापासून शेती व शेतकऱ्यांसबंधी वेगवेगळ्या प्रश्नावर काम करत आहेत.

या प्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी (भाऊ) मोरे, सांगली जिल्हाध्यक्ष महेश (भाऊ) खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास (काका) देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष पोपट (आण्णा) मोरे, जिल्हा उपाध्यक्ष महाविर (आण्णा) पाटील, जिल्हा युवाध्यक्ष संजय बेले, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल राजेंद्र माने यांचे सार्वत्रिक अभिनंदन केले जात आहे.

‘स्वाभिमानी’च्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी शिवणीचे राजेंद्र माने

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
४८ वा ‘वसुंधरा दिन’: नक्की काय महत्व आहे या दिवसाचे?

कडेगाव: 'वसुंधरा दिन' म्हणजेच 'पृथ्वी दिवस' आज २२ एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जातो. तब्बल ४८ वर्षापूर्वी आजचा दिवस 'वसुंधरा

Close