कदम कुटुंबीय गेल्या ३० वर्षापासून जनतेच्या सेवेत: आ. मोहनराव (दादा) कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: कदम कुटुंबीयांनी आजपर्यंत कधीच कुणाशी दुजाभाव केला नाही आणि गेली तीस वर्षे घराने जनतेची सेवा केली, अश्या शब्दात आ. मोहनराव (दादा) कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. विश्वजीत यांच्या उमेदवारीविषयी बोलताना ते म्हणाले की जनतेची सेवा  करण्यासाठी विश्वजित यांना आम्ही आता जनतेच्या स्वाधीन करत आहोत.

डॉ. विश्वजीत कदम यांनी आज पलूस-कडेगाव विधानसभेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. या निमित्ताने कडेगाव इथे जन निर्धार सभेचे अयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी ते बोलत होते.

माजी मंत्री व आमदार दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी कॉंग्रेस पक्षाने साहेबांचे सुपुत्र व महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे.

आज त्यांनी कॉंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, मित्र पक्षांचे नेते, आणि बहुसंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जन निर्धार मेळाव्यामध्ये आ. मोहनराव कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.

कदम कुटुंबीय गेल्या ३० वर्षापासून जनतेच्या सेवेत: आ. मोहनराव (दादा) कदम

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
The Options For Sensible Viagra Online Secrets

Penis specifications is among the carry on taboos intended for guys currently. Men are able to admit which they have

Close