जयवंत डाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने शालेय सहित्य व धान्य वाटप0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस:  जयवंत बापु डाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  काल पलुस तालुका शिवसेनेच्या वतीने विध्यार्थ्यांना शालेय सहित्य तसेच धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

यावेळी प्रशांत लेंगरे, किशोर माळी, शरद गायकवाड, हिम्मत सिसाळ,  पप्पु बंडगर,  मिलिंदबापु डाके, अशोक भाऊ, दत्तात्रय बागल, बजरंगआबा लेंगरे, जगदीश पवार, महेंद्र पोतदार, अक्षय होनकळसे, व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त डाळे यांचा परिसरातील अनेक मान्यवरांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले.

 

जयवंत डाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने शालेय सहित्य व धान्य वाटप

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
Easy Systems Of Eastern European Women – An Intro

Could your guy just get out of you? Ever in your life wonder so why boys leave and break points

Close