शिवकॄष्णाई संस्था व बसव ब्रिगेड तर्फे ‘लाडक्या’ एस टी चा वर्धापन दिन साजरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आज कडेगाव बसस्थानकामध्ये श्री शिवकॄष्णाई संस्था व बसव ब्रिगेड तर्फे साजरा  करण्यात आला.

यावेळी श्री शिवकॄष्णाई सेवा संस्थेतर्फे एस टी कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.

यावेळी संस्थेचे संस्थापक हर्षल वाघीरे, बसव ब्रिगेड चे पदाधिकारी संदिप माळी, प्रशांत विभूते व इतर कार्यकर्ते तसेच प्रवाशी उपस्थित होते.

 

शिवकॄष्णाई संस्था व बसव ब्रिगेड तर्फे ‘लाडक्या’ एस टी चा वर्धापन दिन साजरा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जयवंत डाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने शालेय सहित्य व धान्य वाटप

पलूस:  जयवंत बापु डाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  काल पलुस तालुका शिवसेनेच्या वतीने विध्यार्थ्यांना शालेय सहित्य तसेच धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित

Close