२०१८ चा वसुंधरा अवॉर्ड सोनहीरा साखर कारखान्याला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

वांगी: यंदाचा महाराष्ट्र नियंत्रण प्रदुषण मंडळाकडून दिला जाणारा वसुंधरा अवॉर्ड सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम व राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन आ. मोहनराव कदम (दादा) यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान समारंभास कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पी. सी. जाधव (सर), कार्यकारी संचालक एस. एफ. कदम, पर्यावरण अधिकारी नंदकुमार सुर्यवंशी, अनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

२०१८ चा वसुंधरा अवॉर्ड सोनहीरा साखर कारखान्याला

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘यांचे’ ‘स्वच्छ भारत अभियान’ नक्की कुठपर्यंत पोचलय?

कडेगाव: स्वच्छ भारतीय अभियान अंतर्गत गावांना हागणदारी मुक्त होणे आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्येक गावाच्या भौगोलिक मार्यादामध्ये असलेली सरकारी आणि खाजगी

Close